सातबारा Watch

← येरमाळा

Ferfar #5786 · येरमाळा

कळंब, धाराशिव · JSON

Type
बोजा
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
66/76/अ/1
Talathi
साधना विकास गायकवाड
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहुन घेणार : येडेश्वरी अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि, पांगरी ता. बार्शी शाखा पांगरी लिहुन देणार : सरिता गणेश बेदरे रा. येरमाळा गट नंबर/ सर्वे नंबर 66/76/अ/1 यांनी दुय्यम निबंधक कळंब यांचेकडील दस्त क्रमांक 3772 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0128 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सरिता गणेश बेदरे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 26 दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.