सातबारा Watch

← येरमाळा

Ferfar #5796 · येरमाळा

कळंब, धाराशिव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
273/200/अ, 8/2/10/क/3
Talathi
साधना विकास गायकवाड
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 लिहून देणार : उस्मानाबाद जनता सह बॅक लि शाखा कळंब लिहून घेणार : सतिश सुर्यकांत पवार यांनी सर्व्हे क्रमांक : 273/200/अ ,8/2/10/क/3 तपशिल : उ.जनता बंक कळंब बोजा 500000/ सतिश पवार कडे - 3513,4013 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा.क्र 752 दि.27/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.