Ferfar #5798 · येरमाळा
कळंब, धाराशिव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 347/218
- Talathi
- साधना विकास गायकवाड
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026
लिहून देणार : उस्मानाबाद जनता सह बॅक लि उ स्मानाबाद बहुराजीय बॅक शाखा कळंब
लिहून घेणार : राजकुमार विश्वनाथ निचळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 347/218 तपशिल : प्रमाणे राजकुमार विश्वनाथ निचळे ,राजकुमार विश्वनाथ निवळे ,सतिश विश्वनाथ निचळे यानी उस्मानाबाद जनता सह बॅक लि उ स्मानाबाद बहुराजीय बॅक शाखा कळंब - यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले.- 3914
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा.क्र 728 दि.17/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.