Ferfar #5799 · येरमाळा
कळंब, धाराशिव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 66/76/अ/1
- Talathi
- साधना विकास गायकवाड
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026लिहुन देणार:- विकास बलभिम देशमुख ,सारंग अंबादास रोकडे रा. येरमाळा(खाता क्रमांक3796) यांचे सर्व्हे क्रमांक66/76/अ/1, क्षेत्र 0.4439 चौ.मी पैकी क्षेत्र 0.0104 हे.आर.चौ.मी हे त्यांनी प्लॉट क्र 05 लिहुन घेणार :ब्रहस्पती अच्युतराव तौर , (खाता क्रमांक :-5099) यांना दुय्यम निंबधक कळंब जिल्हा धाराशिव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1910 दिनांक 27/07/2017 प्रमाणे रक्कम रुपये 65000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.