सातबारा Watch

← सावरगांव-काळे

Ferfar #343 · सावरगांव-काळे

कळंब, धाराशिव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
110
Talathi
UPPARWAD GANESH TUKARAM
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र,कळंब लिहून घेणार : शोभा हारिभाऊ उमाप यांनी सर्व्हे क्रमांक : 110 तपशिल : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कळंब यांचा कर्ज बोजा रु.5000 शोभा हरीभाऊ उमाप यांचे मालकी क्षेञावर. - 190 बॅंक ऑफ महाराष्‍ट्र शाखा कळंब यांचा कर्ज बोजा १२२०००/- रू शोभा हरीभाऊ उमाप यांच्‍या नावे. - 253 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.