सातबारा Watch

← गोपाळवाडी

Ferfar #1190 · गोपाळवाडी

धाराशिव, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
30, 52/1
Talathi
प्रसाद प्रकाश मिसाळ
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 एकुक कमी नोंद इतर हक्कातील नावे मालकी हक्कात घेणे मार्गदर्शक सूचना क्रमांक 90 माननीय जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांचे पत्र दिनांक 29/12/2018 व माननीय तहसीलदार साहेब उस्मानाबाद यांचे परिपत्रक क्रमांक 2022/महसूल/ आरओआर/कावी 163 दिनांक 22/02/2022 नुसार मौजे गोपाळवाडी येथील गट न 30 व गट न 52/1 मधील बळी मारुती थोरवे एकुक असलेली नोंद कमी करून फेरफार क्रमांक 222 मध्ये असलेली नावे 1)बळी मारुती थोरवे 2)जिजाबाई संदीपान लबाड 3)अज्ञान जगन्नाथ बाकळे 4)मोहर दासु भराडे 5)सखुबाई सोपान जगताप हे मालकी हक्कातील बळी मारुती थोरवे एकूक मध्ये समाविष्ट केले आहे.पारुबाई मारुती थोरवे दि.11/09/2000 रोजी मयत असुन त्यांचे सर्व कायदेशीर वारस बळी मारुती थोरवे एकुक मध्ये समाविष्ट केले आहेत.वरील आदेशानुसार इतर हक्कातील नावे मालकी हक्कात घेऊन मंजुरीस्तव सादर.