Ferfar #1193 · गोपाळवाडी
धाराशिव, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 65
- Talathi
- प्रसाद प्रकाश मिसाळ
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अर्जदार शुभांगी विश्वास होगले यांचा अर्ज व सोबत नोटरीकृत खरेदी दस्ताऐवज दिल्यावरून नोंद घेण्यात येते की अर्जदार यांच्या मालकीची मौजे गोपाळवाडी येथील जमीन गट नंबर 65 क्षेत्र 0.40 हे. आर पैकी खालील प्रमाणे क्षेत्र विक्री केली आहे
1) श्रीमंत नारायण चव्हाण गट न 65 क्षेत्र 0.01 हे. आर
2)अशोक लक्ष्मण चव्हाण व महेश बाळासाहेब चव्हाण गट न 65 क्षेत्र 0.01 हे. आर
3)रामचंद्र सोपान चव्हाण गट न 65 क्षेत्र 0.01 हे. आर
4)व्यंकट रामचंद्र थोडसरे गट न 65 क्षेत्र 0.02 हे.आर
5) गोविंद तानाजी शेंडगे गट न 65 क्षेत्र 0.02 हे.आर