Ferfar #10015 · क. तडवळे
धाराशिव, धाराशिव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-07 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 754
- Talathi
- हरीश राजेंद्र जाधव
- First seen
- 3d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : जय तुळजाभवानी अर्बन को ऑप बॅक लि उस्मानाबाद
गहाणखत लिहुन देणार : शाम बाबुराव कोरे रा. क. तडवळे यांनी दुय्यम निबंधक दु.नि. धाराशिव यांचेकडील दस्त क्रमांक 7739-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 754 क्षेत्र 1.3500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शाम बाबुराव कोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.