Ferfar #10029 · क. तडवळे
धाराशिव, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 63
- Talathi
- हरीश राजेंद्र जाधव
- First seen
- 35h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
अर्जदार अविनाश अनंत सवासे यांचा अर्ज प्राप्त झाला कि अर्जदार यांचे नावे मौ कसबे तडवळे येथील जमीन गट नं 63 मध्ये 1.49 हे.आर क्षेत्र आहे परंतु त्या क्षेत्राचा खातेप्रकार हा वैयक्तिक खाते ऐवजी महाराष्ट्र शासनाचे विभाग असा चुकीचा झाला असल्याने अर्जदार यांना पिक पाहणी करण्यास अडचण येत आहे. त्यामुळे सदरील क्षेत्र हे माझे वैयक्तिक वडिलोपार्जीत क्षेत्र असल्याने या क्षेत्राचा खातेप्रकार दुरुस्त करून वैयक्तिक खाते अशी दुरुस्ती करण्याबाबत विनंती अर्ज प्राप्त झालेवरून दुरुस्ती करून मंजुरीस्तव सादर.