सातबारा Watch

← बुकनवाडी

Ferfar #2105 · बुकनवाडी

धाराशिव, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-10 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
218
Talathi
मोरे ए डी
First seen
4d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026अर्जदार राधाबाई पोपट कदम रा.दारफळ ता.धाराशिव यांनी अर्ज व कोर्ट तडजोडपत्र सादर करुन विनंती केली आहे की मौ बुकनवाडी ता.धाराशिव येथील खालील दर्शविण्यात आलेल्या जमिनीचा दावा मे.दिवाणी न्यायाधिश क.स्तर धाराशिव यांचे कोर्टात रे.दि.दा.नं 410/2021 निशाणी क्र 11 तडजोड 9 प्रमाणे वादी नं 1 मैनाबाई भारत कंगले वादी नं 2 वंदना पांडुरंग गडकर वादी नं 3 राधाबाई पोपट कदम आणि प्रतिवादी महादेव रतन गवळी(मगर)यांचा दावा चालु होता त्यांची तडजोड होवुन खालीलप्रमाणे जमीन वाटुन गेली आहे. वादी नं 1 मैनाबाई भारत कंगले यांना ग नं 218 मधील 00 हे 69 आर क्षेत्र हे उक्त तडजोडीने आले आहे. वादी नं 2 वंदना पांडुरंग गडकर यांना ग नं 218 मधील 00 हे 69 आर क्षेत्र हे उक्त तडजोडीने आले आहे. वादी नं 3 राधाबाई पोपट कदम यांना ग नं 218 मधील 00 हे 69 आर क्षेत्र हे उक्त तडजोडीने आले आहे प्रतिवादी महादेव रतन गवळी(मगर)यांना ग नं 218 मधील 00 हे 81 आर क्षेत्र हे उक्त तडजोडीने आले आहे वरीलप्रमाणे वादी व प्रतिवादी यांची तडजोड झाली असुन सदरील तडजोड ही मा मुद्रांक जिल्‍हाधिकारी सह जिल्‍हा निबंधक वर्ग 1 धाराशिव यांनी चलन क्रमांक MH004020255202223P व MH0002043641202223 अन्‍वये दि 27/06/2022 रोजी चलन भरुन घेवुन सदरील अभिलेख दस्‍त मुद्रांकित केला असुन असा अर्ज व अर्जासोबत मे.न्यायालयातील तडजोड पत्र व त्या अनुषंगाने मे.न्यायालयाचा हुकुमनामा प्राप्त झालेवरुन नोंद पुढील निर्णयास्तव सेवेत सादर.