सातबारा Watch

← भिकारसारोळा

Ferfar #2032 · भिकारसारोळा

धाराशिव, धाराशिव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
202
Talathi
महेश सौदागर धुमाळ
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : कॅनरा बँक धाराशिव लिहून घेणार : शामीर मदार शेख यांनी सर्व्हे क्रमांक : 202 तपशिल : दिनांक 01/09/2020 रोजी कॅनरा बँक उस्‍मानाबाद चा शामीर मदार शेख यांच्या नावे र.रु.161000/- कर्ज. - 1548 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कॅनरा बँक धाराशिव यांचेकडील पत्र जा.क्र कॅनरा-II/पीककर्ज/NO Dues/2026-27 दिनांक 29/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.