सातबारा Watch

← कोंड

Ferfar #4829 · कोंड

धाराशिव, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-08 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
372
Talathi
चक्रधर सुदाम माळी
First seen
5d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 अर्जदार : शिवाजी रामलिंग कोरे रा.कोंड ता.जि.धाराशिव यांनी शपथपत्र व नोटरी करून देऊन संमत्ती आधारे कळवले की, त्यांनी मौजे कोंड येथील गट नं 372 मधील त्यांचे कुटुंबातील जमीन मधील इतर अधिकारात राजाभाऊ 0.33 सोमनाथ 0.33 शिवाजी 0.34 अशी नोंद आहे त्यापैकी -सोमनाथ रामलिंगअप्पा कोरे ,राजाभाऊ रामलिंग कोरे यांनी आपला इतर अधिकारात नोंद असलेला हक्क शिवाजी रामलिंग कोरे यांना विनामोबदला सोडून दिलेला आहे अर्जदार यांचा अर्ज , नोटरी व शपथपत्र व संमत्ती आधारे नोंद घेऊन वरिष्ठांचे निर्णयास्तव व योग्य त्या कार्यवाहीसाठी सेवेत सादर.