सातबारा Watch

← कोंड

Ferfar #4830 · कोंड

धाराशिव, धाराशिव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
1030
Talathi
चक्रधर सुदाम माळी
First seen
42h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026 लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा कोंड लिहून घेणार : विठठल बाळासाहेब गायकवाड यांनी सर्व्हे क्रमांक : 1030 तपशिल : प्रमाणे विठठल बाळासाहेब गायकवाड यानी महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा कोंड ता. जि. धाराशिव यांच्या कडुन रक्कम रुपये 300000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 4241 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/MGB/LTR/KOND/2026-2027 दिनांक 23/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.