सातबारा Watch

← कोंड

Ferfar #4837 · कोंड

धाराशिव, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
619
Talathi
चक्रधर सुदाम माळी
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अर्जदार : सिद्धेश्वर सातलिंग शेटे रा.कोंड ता.जि.धाराशिव यांनी शपथपत्र व नोटरी करून देऊन संमत्ती आधारे कळवले की, त्यांनी मौजे कोंड येथील गट नं 619 मधील त्यांचे कुटुंबातील जमीन क्षेत्राचे वाटप त्यांनी कुटुंबात खालीलप्रमाणे केलेले आहे. 1. अभिषेक सिद्धेश्वर शेटे यांना वाटप झालेल्या जमिनीचा तपशील गट नं 619 मधील क्षेत्र 1.47 हे.आर. मौजे कोंड येथील सिद्धेश्वर सातलिंग शेटे यांचे कुटुंबातील शेत जमीन वरील प्रमाणे आपसात वाटप झालेली असुन वाटपात देणार व घेणार हे एकत्र हिंदू कुटुंबातील व्यक्ती आहेत. अर्जदार यांचा अर्ज , नोटरी व शपथपत्र व संमत्ती आधारे नोंद घेऊन वरिष्ठांचे निर्णयास्तव व योग्य त्या कार्यवाहीसाठी सेवेत सादर.