सातबारा Watch

← कोंड

Ferfar #4844 · कोंड

धाराशिव, धाराशिव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
394
Talathi
चक्रधर सुदाम माळी
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 लिहून देणार : मा.फु.मा.वि.महा.मं.मर्या.लातुर लिहून घेणार : राम लक्ष्मण जाधव यांनी सर्व्हे क्रमांक : 394 तपशिल : मा.फु.मा.वि.महा.मं.मर्या.लातुर - 2164 याचा कर्ज बोजा रु.50000/- - 2164 राम जाधव यांचे हिश्यावर - 2164 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ जा क्र जि व्य /19/2020 जिल्हा व्यव्स्थापक यांचे कार्यालय महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ (मर्या )लातूर दिनांक 18/06/2020 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.