सातबारा Watch

← कोंड

Ferfar #4847 · कोंड

धाराशिव, धाराशिव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
56
Talathi
चक्रधर सुदाम माळी
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 लिहून देणार : मा .ग्रा .बँक शाखा कोंड लिहून घेणार : मेघराज भाऊराव सर्जे यांनी सर्व्हे क्रमांक : 56 तपशिल : शाखा कोंड यांचे कर्ज बोजा रु22000 मेघराज यांचे हिश्‍यावर - 2177 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/MGB/LTR/KOND/94/2026 दिनांक31/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.