Ferfar #3129 · नितळी
धाराशिव, धाराशिव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 153
- Talathi
- विश्वास नागोराव पोटे
- First seen
- 45h ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/09/2026
लिहून देणार : वसंतदादा नागरी सहकारी पतसंस्था मर्या. धाराशिव
लिहून घेणार : उध्दव भीमा माळी
यांनी सर्व्हे क्रमांक : 153 तपशिल : उध्दव माळी चे नावे - 1124
याचा 60000/- रु बोजा - 1124
व.ना.स.म.बँ.शा.उ.बादचा - 1124
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वसंतदादा नागरी सहकारी पतसंस्था मर्या.धाराशिव
यांचेकडील पत्र जा.क्र.41/2026 दि.06/08/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.