सातबारा Watch

← नितळी

Ferfar #3133 · नितळी

धाराशिव, धाराशिव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
455
Talathi
विश्वास नागोराव पोटे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बॅंक लिमीटेड शाखा धाराशिव गहाणखत लिहुन देणार : दादा लिंबराज जाधव रा. नितळी यांनी दुय्यम निबंधक दु.नि. धाराशिव यांचेकडील दस्त क्रमांक 7978-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 533000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 455 क्षेत्र 1.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दादा लिंबराज जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 533000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.