सातबारा Watch

← येवती

Ferfar #2348 · येवती

धाराशिव, धाराशिव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
31
Talathi
विश्वास नागोराव पोटे
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : वसंतदादा नागरी सहकारी बँक मर्यादित शाखा उस्मानाबाद लिहून घेणार : धनंजय शाहूराज खांडेकर यांनी सर्व्हे क्रमांक : 31 तपशिल : व.ना.स.म.बँ.शा.उ.बाद चा धनाजी यांचे हिश्यावर याचा कर्ज बोजा रु.30000 - 1251 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वसंतदादा नागरी सहकारी बँक मर्यादित शाखा उस्मानाबादयांचेकडील पत्र जा.क्र.89/2026 दिनांक:08/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.