Ferfar #2350 · येवती
धाराशिव, धाराशिव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
लिहुन घेणार : समर्थ अर्बन को ऑप बँक ली धाराशिव, मेंन रोड काळ मारुती चौक धाराशिव
लिहुन देणार : तुकाराम विनायक माने रा. येवती यांनी दिनांक 08/08/2023 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 135,41 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तुकाराम विनायक माने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 293 दिनांक 08/08/2023 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.