Ferfar #2352 · येवती
धाराशिव, धाराशिव · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-10 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 123
- Talathi
- विश्वास नागोराव पोटे
- First seen
- 4d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
लिहुन घेणार : समर्थ अर्बन को ऑप बँक ली धाराशिव, मेंन रोड कलामारूती चौक धाराशिव
लिहुन देणार : बाळासाहेब विश्वनाथ खांडेकर रा. येवती यांनी दिनांक 08/08/2023 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 123 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळासाहेब विश्वनाथ खांडेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 293 दिनांक 08/08/2023 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.