Ferfar #1359 · राजुरी
धाराशिव, धाराशिव · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 153
- Talathi
- अजय महादेव मुंढे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार मुजाहीद इसाक पाशामियां शेख यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव मुजाहीद पाशुमियॉ शेख ऐवजी मुजाहीद इसाक पाशामियां शेख असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार धाराशिव यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.123 दि. 21/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 17/11/2025 मधील नोंदणी क्र.पी- A-2538159 अन्वये मुजाहीद पाशुमियॉ शेख ऐवजी मुजाहीद इसाक पाशामियां शेख असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .