सातबारा Watch

← राजुरी

Ferfar #1364 · राजुरी

धाराशिव, धाराशिव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
103
Talathi
अजय महादेव मुंढे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 लिहुन देणार : आय.सी.आय.सी.आय.बँक उस्मानाबाद लिहुन घेणार : चंद्रकांत हरिश्चंद्र कोळी अपाक सोजरबाई कोळी यांनी सर्व्हे क्रमांक 103 वर फेरफार क्रमांक 847 ने घेतलेला बोजा आय.सी.आय.सी.आय.बँक उस्मानाबाद यांचा कर्ज बोजा र.रु.३५१०००/-सुधीर कोळी व सोजर कोळी यांच्या क्षेत्रावर पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.