Ferfar #1483 · घुगी
धाराशिव, धाराशिव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहून घेणार : एच डी एफ सी बँक, धाराशिव.
लिहून देणार : रावसाहेब संदीपान बनकर रा. घुगी यांनी दुय्यम निबंधक दु.नि. धाराशिव यांचेकडील दस्त क्रमांक 368 दिनांक 15/01/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1880000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 70, 80, 102, 69 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच डी एफ सी बँक यांचेकडील पत्र क्रमांक - दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1880000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.