सातबारा Watch

← बोरखेडा

Ferfar #1472 · बोरखेडा

धाराशिव, धाराशिव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
65
Talathi
अझहर शकील आतार
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक लिहून घेणार : सुधाकर मनोहर साळुंके यांनी सर्व्हे क्रमांक : 65 तपशिल : सुधाकर मनोहर साळुंके यांच्या नावे महाराष्ट्र ग्रामीण बॅक बेंबळी चा रु.50000 चा बोजा ठेवण्यात आला - 817 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँकयांचेकडील पत्र दि. 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.