Ferfar #1473 · बोरखेडा
धाराशिव, धाराशिव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 219
- Talathi
- अझहर शकील आतार
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026
लिहून देणार : उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
लिहून घेणार : रामराव एकनाथराव भोसले
यांनी सर्व्हे क्रमांक : 219 तपशिल : उ.जि.म.स.बँक शा. कनगरा व वि.का.से.स.सो कनगरा यांचा पिक याचा कर्ज बोजा रु.20000/-रामराव भोसले यांचे - 722 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दि. 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.