Ferfar #3562 · कनगरा
धाराशिव, धाराशिव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 122
- Talathi
- अझहर शकील आतार
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026
लिहून देणार : उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि
लिहून घेणार : मुक्रम दस्तगीर शेख
यांनी सर्व्हे क्रमांक : 122 तपशिल : उ.जि.म.स.बँक शा. कनगरा याचा कर्ज बोजा रु.36500/-मुकरम यांचे हिश्यावर - 1673
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दि. 4/11/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.