Ferfar #3379 · टाकळी (बे.)
धाराशिव, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 265
- Talathi
- रविकांत रमेश कदम
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : RCS NO 279/2026
आदेश दिनांक : 09/05/2026
अर्जदार :- नवाब इक्राम पठाण रा.टाकळी बेंबळी ता जि . धाराशिव यांनी अर्ज व सोबत धाराशिव येथील मे. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर यांचे न्यायालय यांचेकडील रे.दि.दा.क्र. 279/2026 (नवाब विरुद्ध इक्राम व इतर )तडजोड आदेश दिले वरुन खालील प्रमाणे नोंद घेण्यात येते
1. प्रकरणातील वादी नवाब इक्राम पठाण यांना मौजे टाकळी बें. येथील गट क्र.265 मधील 01 हे.90 आर जमीन तडजोड आधारे देण्यात आली.
2. प्रतिवादी क्र 1 इक्राम इब्राहीम पठाण व प्रतिवादी क्र 2 शरीफा इक्राम पठाण यांनी स्वखुशीने सदर मिळकतीमध्ये असलेला अविभक्त हिस्सा वादी यांच्या नावे सोडून दिला आहे.
दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर यांचे कडील आदेश क्रमांक :RCS NO 279/2026
आदेश दिनांक :09/05/2026 अन्वये नोंद घेण्यात आली.