सातबारा Watch

← भंडारी

Ferfar #1791 · भंडारी

धाराशिव, धाराशिव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
21/2
Talathi
प्रदीप आनंदराव सोनटक्के
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 लिहून देणार : राजर्षी ग्रा.बहु.सह.पतसंस्था केशेगाव लिहून घेणार : दमन रंगराव पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 21/2 तपशिल : राजर्षी ग्रा.बहु.सह.पतसंस्था केशेगाव याचा कर्ज बोजा रु.100000/- दमन रंगराव पाटील यांचे हिश्यावर 1138 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.07/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.