Ferfar #1796 · भंडारी
धाराशिव, धाराशिव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 80
- Talathi
- प्रदीप आनंदराव सोनटक्के
- First seen
- 37h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री. स्वामी समर्थ मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी लि उजनी शाखा, उजनी
गहाणखत लिहुन देणार : शैलेद्र प्रकाश पाटील रा. भंडारी यांनी दुय्यम निबंधक दु.नि. धाराशिव यांचेकडील दस्त क्रमांक 7826-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 80 क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शैलेद्र प्रकाश पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.