सातबारा Watch

← बावी (ढोकी)

Ferfar #1040 · बावी (ढोकी)

धाराशिव, धाराशिव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
75
Talathi
विशाल रमेश फासे
First seen
3d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि शाखा, उस्मानाबाद गहाणखत लिहुन देणार : लक्ष्मीकांत फुलचंद गरड रा. बावी (ढोकी) यांनी दुय्यम निबंधक दु.नि. धाराशिव यांचेकडील दस्त क्रमांक 7872-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 520000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 75 क्षेत्र 0.6900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लक्ष्मीकांत फुलचंद गरड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 520000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.