Ferfar #1041 · बावी (ढोकी)
धाराशिव, धाराशिव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 122
- Talathi
- विशाल रमेश फासे
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहून देणार : उस्मानाबाद जनता सहकारी बँक
लिहून घेणार : तानाजी बाबूराव लोमटे रवींद्र तानाजी लोमटे
यांनी सर्व्हे क्रमांक : 122 तपशिल : रवींद्र तानाजी लोमटे यांनी उस्मानाबाद जनता सहकारी बँक लि. शाखा उस्मानाबाद यांचे कडून 1000000/- रु. अक्षरी दहा लाख रुपये कर्ज घेतले सदर कर्जास तारण तानाजी बाबुराव लोमटे यांनी गट नंबर 122 गहाण खत करून दिले. - 804
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.