सातबारा Watch

← तेर

Ferfar #5946 · तेर

धाराशिव, धाराशिव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
1247
Talathi
महादेव भागवत कदम
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड शाखा धाराशीव गहाणखत लिहुन देणार : चंद्रकांत महालिंग रोडगे रा. तेर यांनी दुय्यम निबंधक दु.नि. धाराशिव यांचेकडील दस्त क्रमांक 7729-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1247 क्षेत्र 0.0106 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चंद्रकांत महालिंग रोडगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.