सातबारा Watch

← तेर

Ferfar #5947 · तेर

धाराशिव, धाराशिव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
413
Talathi
महादेव भागवत कदम
First seen
45h ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ हैदराबाद लिहून घेणार : विवेक दिंगबर ढेकणे यांनी सर्व्हे क्रमांक : 413 तपशिल : स्टेट बँक ऑफ हैदराबाद शाखा ढोकी याचा रु.20000/- कर्ज बोजा विवेक ढेकणे यांचे क्षेत्रावर. - 1647 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.