सातबारा Watch

← शिंगोली

Ferfar #5880 · शिंगोली

धाराशिव, धाराशिव · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
6
Talathi
मनोज राजाराम क्षिरसागर
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहून घेणार : कॅनरा बँक शाखा धाराशिव, दु.नि. धाराशिव लिहून देणार : आकाश चंद्रसेन शिंदे रा.शिंगोली दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 6 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक कॅनरा बँक शाखा धाराशिव यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.कॅनरा-II/Crop Loan/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.