सातबारा Watch

← उपळा (मा)

Ferfar #6840 · उपळा (मा)

धाराशिव, धाराशिव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
348, 440
Talathi
शिंदे विनोद जयवंत
First seen
46h ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दिशा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत, धाराशिव शाखा गहाणखत लिहुन देणार : जयश्री किरण लोमटे रा. उपळा (मा) यांनी दुय्यम निबंधक दु.नि. धाराशिव यांचेकडील दस्त क्रमांक 7758-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 348, 440 क्षेत्र 0.5500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जयश्री किरण लोमटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.