सातबारा Watch

← उपळा (मा)

Ferfar #6844 · उपळा (मा)

धाराशिव, धाराशिव · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
458, 634
Talathi
शिंदे विनोद जयवंत
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहुन घेणार : उस्मानाबाद जनता सहकारी बँक लि, दु.नि. धाराशिव लिहुन देणार : विश्वजीत महादेव खामकर रा. उपळा (मा) यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक 7776 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 40000000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 458, 634, वर बोजा दाखल करणेबाबत श्री विश्वजीत महादेव खामकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 629 दिनांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 40000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.