Ferfar #6849 · उपळा (मा)
धाराशिव, धाराशिव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 792
- Talathi
- शिंदे विनोद जयवंत
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : इक्वीटास स्माॅल फायनान्स बँक लि
गहाणखत लिहुन देणार : कविता सिकंदर मंजुळे रा. उपळा (मा) यांनी दुय्यम निबंधक दु.नि. धाराशिव यांचेकडील दस्त क्रमांक 8128-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1370000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 792 क्षेत्र 0.0197 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कविता सिकंदर मंजुळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1370000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.