सातबारा Watch

← पवारवाडी

Ferfar #958 · पवारवाडी

धाराशिव, धाराशिव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
14/3
Talathi
शंकर लक्ष्मण इप्पर
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : कॅनरा बैक शाखा उस्‍मानाबाद लिहून घेणार : ज्ञानदेव गोपीनाथ मोरे यांनी सर्व्हे क्रमांक : 14/3 तपशिल : कॅनरा बैक शाखा उस्‍मानाबाद यांचा १०१००० रु कर्ज बोजा ज्ञानदेव गोपीनाथ मोरे सहकर्जदार प्रदिप ज्ञानदेव मोरे जामीनदार सिंधुबाई ज्ञानदेव मोरे यांचे हिश्‍यावर - 668 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.