Ferfar #3573 · काजळा
धाराशिव, धाराशिव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 103/1
- Talathi
- मुळे वर्षा साधु
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : महात्मा बसवेश्वर नागरी सह पतसंस्था मर्या धाराशिव
लिहून घेणार : बबन बळीराम धामणे रा.काजळा ता.धाराशिव यांनी त्यांचे नावे असलेल्या मौजे काजळा येथील सर्व्हे क्रमांक/गट क्रमांक 103/1 वर म.बसवेश्वर ना.सह बँक म.उबाद याचा कर्ज बोजा रु.50000/- 2097 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत महात्मा बसवेश्वर नागरी सह पतसंस्था मर्या धाराशिव यांचेकडील पत्र जा.क्र.326/2026 दिनांक 29/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.