सातबारा Watch

← काजळा

Ferfar #3575 · काजळा

धाराशिव, धाराशिव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
56/1/1/ब
Talathi
मुळे वर्षा साधु
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.शाखा सारोळा (बु) लिहून घेणार : उमेश विश्वनाथ पवार रा.काजळा ता. धाराशिव यांनी त्यांचे नावे असलेल्या गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक : 56/1/1/ब वर उ.जि.म.सह बँक शा.सारोळा यांचा कर्ज बोजा रु. 12800/- 1824 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.शाखा सारोळा (बु) यांचेकडील पत्र 28/88 दिनांक 22/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.