Ferfar #3578 · काजळा
धाराशिव, धाराशिव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
लिहून देणार : उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.शाखा सारोळा (बु)
लिहून घेणार : संतोष भागवत माळी रा.काजळा ता.धाराशिव यांनी त्यांचे नावे असलेल्या मौजे काजळा येथील गट क्रमांक/सर्वे क्रमांक 26/2/ब/1,26/2/ब/2 व 26/2/ब/3 वर उ.जि.म.सह बँक शा.सारोळा यांचा कर्ज बोजा रु. 12800/- 1820 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.शाखा सारोळा (बु) यांचेकडील पत्र 28/131 दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.