सातबारा Watch

← नरसिंहवाडी

Ferfar #1149 · नरसिंहवाडी

धाराशिव, धाराशिव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
120
Talathi
राम श्रीहरी गुट्टे
First seen
46h ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 लिहून देणार : उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा सारोळा बु लिहून घेणार : ज्ञानेश्वर केशव कोळगे यांनी सर्व्हे क्रमांक : 120 तपशिल : ज्ञानेश्वर कोळगे यांचे हिस्सेवर - 490 यांचा कर्ज बोजा रु. 32000/- - 490 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा.क्र.28/62 दिनांक.08/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.