Ferfar #1150 · नरसिंहवाडी
धाराशिव, धाराशिव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
लिहून देणार : उस्मानाबाद जनता सहकारी बँक लि.उस्मानाबाद
लिहून घेणार : जामीनदार अनील माणिक घोगरे व राहुल बाबुराव साळुंके
यांनी सर्व्हे क्रमांक : 49 तपशिल : उस्मानाबाद जनता सहकारी बँक चा रुपये एक्काहत्तर लाख पंचेवीस हजार चा बोजा राहुल बाबुराव साळुंके यांच्या हिश्यावर, जामीनदार अनिल माणिक घोगरे - 945
सर्व्हे क्रमांक : 58 तपशिल : उस्मानाबाद जनता सहकारी बँक चा रुपये एक्काहत्तर लाख पंचेवीस हजार चा बोजा राहुल बाबुराव साळुंके यांच्या हिश्यावर, जामीनदार अनिल माणिक घोगरे - 945
सर्व्हे क्रमांक : 59/2 तपशिल : उस्मानाबाद जनता सहकारी बँक चा रुपये एक्काहत्तर लाख पंचेवीस हजार चा बोजा राहुल बाबुराव साळुंके यांच्या हिश्यावर, जामीनदार अनिल माणिक घोगरे - 945
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत उस्मानाबाद जनता सहकारी बँक लि.उस्मानाबाद
बँक यांचेकडील पत्र.जा.क्र.521 दिनांक.22/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.