सातबारा Watch

← सारोळा

Ferfar #4171 · सारोळा

धाराशिव, धाराशिव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
336
Talathi
राम श्रीहरी गुट्टे
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा लि.सारोळा बु लिहून घेणार : लक्ष्मण महादेव शिंदे यांनी सर्व्हे क्रमांक : 336 तपशिल : सारोळा बु व वि का से सो सारोळा बु यांचा 12800रु कर्ज बोजा लक्ष्‍मण शिंदे यांचे हिश्‍यावर - 2101 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा.क्र.28/72 दिनांक.11/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.