सातबारा Watch

← सारोळा

Ferfar #4174 · सारोळा

धाराशिव, धाराशिव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
128
Talathi
राम श्रीहरी गुट्टे
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया धाराशिव लिहून घेणार : सुजीत शाहु मसे यांनी सर्व्हे क्रमांक : 128 तपशिल : स्टेट बँक ऑफ हैद्राबाद उस्मानाबाद चा रु ९५००० बोजा सुजित मसे यांचे हिश्यावर फेर क्र २४३३ दिसत नाही स्टेट बँक ऑफ हैद्राबाद उस्मानाबाद चा रु ९५००० बोजा सुजित मसे यांचे हिश्यावर फेर क्र २४३३ - 3086 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक.06/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.