सातबारा Watch

← घाटंग्री

Ferfar #2847 · घाटंग्री

धाराशिव, धाराशिव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
143
Talathi
विकास मोहन नागटिळक
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बँक धाराशिव लिहून घेणार : गणेश जगन्नाथ शिंदे यांनी SBI बॅंक शाखा उ,बाद यांचा कर्ज बोजा रु 36000/- गणेश शिंदे यांच्‍या हिश्‍यावर. - 1461 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक दिनांक 12/10/2026 यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.