Ferfar #2856 · घाटंग्री
धाराशिव, धाराशिव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 577
- Talathi
- विकास मोहन नागटिळक
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहून देणार : दिशा नागरी सहकारी पतसंस्था मर्या. धाराशिव
लिहून घेणार : काकासाहेब साहेबराव हराळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 577 तपशिल : दिशा नागरी सह. पतसंस्था म. धाराशिव यांचा जप्ती बोजा काकासाहेब साहेबराव हराळे यांचे क्षेत्रावर रक्कम रु. १०५२८७/- - 2673
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.