Ferfar #45174 · धाराशिव
धाराशिव, धाराशिव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
लिहून देणार : महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बॅंक शिखर भुविकास बॅंक
लिहून घेणार : बाळासाहेब भानुदास तावडे
यांनी सर्व्हे क्रमांक : 71/6 तपशिल : बाळासाहेब भानुदास तावडे यांचे हिश्यावर तीन लाख रूपये कर्ज बोजा - 4577
सर्व्हे क्रमांक : 76 तपशिल : म रा कृ व ग्रा वि बॅ उ बाद यांचा कर्ज बोजा रु 300000/- बाळासाहेब भानुदास तावडे याचे हिश्यावर - 4577
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शासन निर्णय क्र एलडीबी-1015/प्र.क्र.28(शिकाना)/7-स दि 09 नोव्हेंबर 2022 व मा जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांचे पञ जा क्र 2022/महसुल/नौ आ-1/कावी दि 06/03/2023 नुसार यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.