सातबारा Watch

← धाराशिव

Ferfar #45223 · धाराशिव

धाराशिव, धाराशिव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
390
Talathi
राजेश भागवत पडवळ
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्रीसाई मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. धाराशिव गहाणखत लिहुन देणार : रेहानखान अकबरखान पठाण ,शाहेबाजखान अकबरखान पठाण ,सायमाबेगम अकबरखान पठाण रा. धाराशिव यांनी दुय्यम निबंधक दु.नि. धाराशिव यांचेकडील दस्त क्रमांक 7964-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 390 क्षेत्र 3.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रेहानखान अकबरखान पठाण ,शाहेबाजखान अकबरखान पठाण ,सायमाबेगम अकबरखान पठाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.